Jaishree Ingle
Others
घाई लागली तुला मिळवण्याची
ओढ तुला का सखे दुर जाण्याची.....
ये सखे एक झलक दाखवं
दोन नयनात तुझ्या मला लपवं
प्रयत्न कर मनाची गोष्ट ऐकण्याची....
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी