Jaishree Ingle
Others
मनाचे रोगी प्रेमाच्या
जाळ्यात फसतात
हळूहळू प्रेमाचे किडे
डोक्यात घाण करतात
दुख सहन करत सारे
दारूच्या दुकानात मरतात
पहा खोट्या प्रेमाची सर्वत्र
ठिणगी पेटली आहे...
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी