STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

जागी

जागी

1 min
452

बंद होतील तुझवीन माझे डोळे 

काय करशील होतील दिवस तूझे काळे 

प्रेमात तूझ्या मी का इतकं दुख भोगी....


तुझ्याच नावाने मी रे श्वास घेते 

जीवनात तूझ्या येण्याची मी आस ठेवते 

पाहिलं ना तुला मी रात्र रात्र जागी....


Rate this content
Log in