STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

2  

Jaishree Ingle

Others

ईवळतो

ईवळतो

1 min
197

तुझ्या नकारान मरून 

जाईन मला समजव

तुझ्या होकारान सखे 

मला वाचव 

चिंचे सारखा तुझा 

आंबट गोड नखरा मला 

ईवळतो



साहित्याला गुण द्या
लॉग इन