हट्ट
हट्ट
1 min
249
एकच स्वप्न जे तू बोले ते
मी पूर्ण करावं
यार दोस्त करतात हट्ट म्हणून
लागत प्यावं
कधी काळी मुलींचे फोन येत होते
त्यांचे नंबर मी डिलीट केले.....
अँटीवायरससारखं आयुष्यात
येऊन तू सारं क्लीन केलं
इंस्टाग्रामवरही मी मेसेज सीन
करणं बंद केलं
दोन्ही सीम बंद करून मी
नवीन सीम घेतले...
