STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

हसतंय

हसतंय

1 min
191

जीवनात भरले तू प्रेमाचे रंग 

उपकार तुझा मी तुझ्या संग 

जीवाहुन मला तूच प्यारी 

माझ मन सुखात हसतंय.....


सगळ्यात वेगळी राणी 

सुरू आमच्या प्रेमाची कहाणी 

माझ्या श्वासात श्वास तिचा 

माझ बंद नशीब खुलतंय......


साहित्याला गुण द्या
लॉग इन