हसणे
हसणे
1 min
567
छान दिसशील तू बनून
सून लाईनची
सारं जग सोडून मी आशा
करे तुझ्या प्रेमाच्या साईनची
आवडे तुझं बंजारा रूप दे
तुझे मला सात जन्माचे हसणे