STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

हरवू नका....

हरवू नका....

1 min
225

तुमच्या सारखा तो करे ना कधी छळ 

त्याला सोसेना परीवाराच्या पोटाची कळ 

कष्ट करून तो खातो त्याला घाबरवू नका.....


गरीबाविना हो तुमचं कुठं जीवन सरतं

कसे कमवाल पैसे गरीबापूढे जग हरतं

गरीब ताट मानेने जगतो त्याला हरवू नका....


साहित्याला गुण द्या
लॉग इन