होऊन
होऊन
1 min
271
दूर माझ्या पासून होऊन
कुठे बसलीस तू जाऊन
वेडा झाला गं माझा जीव
मला तू शेवटचं घे पाहून....
दूर माझ्या पासून होऊन
कुठे बसलीस तू जाऊन
वेडा झाला गं माझा जीव
मला तू शेवटचं घे पाहून....