STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

हारी

हारी

1 min
300

आवाज तुझा घूमे दिशा चारी 

मी पडलो तुझ्या भक्तीच्या हारी

माझं जीवन तुझ्या चरणी गहाण.....


देवा आहे तुझा दास 

मोडू नको माझ्या भक्तीची आस

डोळ्यातल्या पाण्याचं भक्तीसाठी वाहण...


Rate this content
Log in