STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

गुणगान

गुणगान

1 min
311

उंच घर माझ्या देवाचं 

लागल त्याच्या नावाचं 

गातो मुखान देवा तूझं गुणगान.....


देवा तुझी खूप मोठी कीर्ती 

माझ्या स्वप्नांची तुचं स्पुर्ती 

देवा तुचं मोठा मी आहे लहान....


Rate this content
Log in