ग्रूपचे
ग्रूपचे
1 min
142
माझ्याच ग्रुपचे तीन चार जण
तिला चॅट करतात
मी विचारले तर ती म्हणे की
ते मला बहिण मानतात
करे ना ती कोणाला नाराज ती
स्वभावाची रंगीन निघाली...