STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

गोड

गोड

1 min
449

माधवा तुझ्या बासुरीचे

स्वर आहेत गोड

वाट नको अडऊ माझी

पदर माझा सोड


Rate this content
Log in