STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

गोड

गोड

1 min
396

तुझ्या प्रेमाचा 

मिळेना तोड 

प्रेम करतो तुझ्यावर 

माझ्या आशा ना तू मोड 

आज देतो तुला प्रेमाने 

तीळ गूळ 

प्रेमाचे ते दोन शब्द मला 

तू बोल गोड 

तीळगुळ घे आणि तू बोल 

गोड गोड....


Rate this content
Log in