STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

गोड गं

गोड गं

1 min
341

सखे जरा तू प्रेमाने बोल 

खऱ्या प्रेमाचे दे जोमाने मोल 

तू जे बोलशील ते होईल 

प्रेमाचे शब्द तू बोल गोड गं.....


मी आहे तुझा साधा सरळ 

मला तुझ्या प्रेमाची भुरळ 

प्रेम तुझ्यावर जिवापाड 

ना माझ्या आशा तू मोड गं.....


Rate this content
Log in