STORYMIRROR

Sanjay Ronghe

Others

3  

Sanjay Ronghe

Others

गळ्यात फासाची दोरी

गळ्यात फासाची दोरी

1 min
11.9K

खायचे अन्न असेल तर

मर्यादा आहेत त्याला ।

मर्यादा नाही मुळीच

पैसे खायचे ज्याला ।


चोरी चकारी लबाडी

करतात जे हरामखोरी ।

बांधून फिरवा त्यांना 

गळ्यात फासाची दोरी ।


कडेलोट करा त्यांचा

आहेत जे अनाचारी ।

गौरव होईल त्यांचा

आहेत जे परोपकारी ।


Rate this content
Log in