गीतं गाती
गीतं गाती
1 min
175
परिवाराच कसं करू मी हो पालन
बेरोजगार खिशात ना माझ्या चलन
सुख ही माझ्या दुःखाचे गीतं गाती.....
त्रास झाला तरी हरणार नाही
उपाशी आहे मी कधी रडणार नाही
मुठीत आणीन जग मग फूगेल छाती.....