STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

गीत

गीत

1 min
191

तुला दिलेल वचन तोडलं मित्रांशी मन जोडलं 

तुझ माझ काही जमेना सांग तुझ्या बापाला जाऊन.....


तुझ प्रेम होत खूप वाईट मी आज नशेत टाईट 

तुझ्या लबाड प्रेमाचं स्वप्नं ठेवल मी बाजूला नेऊन.....


तुला आयुष्यातून काढलं बाहेर मित्रांचा मिळाला आहेर 

तुला विसरला नशेत घेतो मैत्रीच गीत गाऊन


Rate this content
Log in