STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

गीत नाही

गीत नाही

1 min
360

सखे हा 

प्रेमाच्या वाटेवर 

तुला बसविले 

डोक्यावर 

तुझ्यावर मी काही लिहले ना 

मग ते माझे गीत नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन