STORYMIRROR

Sanjay Ronghe

Others

3  

Sanjay Ronghe

Others

घरीच रहा जाऊ नका बाहेर

घरीच रहा जाऊ नका बाहेर

1 min
11.8K

सगळेच आहेत घरात 

बघायचे उभे राहून दारात।

महिना होत आला

भीती जीवाची मनात।


बसून घरात हो आता आता 

बघायचा मोबाईल टीव्ही।

आदेश सगळे पाळायचे 

देईल जे जे हो तुमची देवी।


खाऊन खाऊन वाढेल वजन

संभाळाल जरा थोडे पोट।

कंट्रोल कराल खाण्यावर

समजू नका पोटाला मोट।


जाईल कोरोना लवकरच 

नियम तुम्ही जर पाळाल।

चढू जीवनाची शिडी परत

जर मोह आज टाळाल।


साहित्याला गुण द्या
लॉग इन