STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

2  

Jaishree Ingle

Others

घंटा

घंटा

1 min
121

सकाळी सकाळी उठून 

जात होतो शाळेत 

शिस्तीने सारी कामे केली 

त्या वेळेत 

ती शाळेची घंटा आज 

का कानात वाजत नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन