STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

घेणारी असेल.....

घेणारी असेल.....

1 min
214

सावळा रंग असेल 

माझ्या मनातील छोरीचा 

कधी होईल जीव माझा 

वेडा त्या खेड्यातल्या पोरीचा 

माझ ऐकून ती सार संभाळून 

घेणारी असेल.....


माझ्यावर ती प्रेम 

जिवापाड करेल 

माझ्या साऱ्या आशा 

ती पूर्ण करेल 

माझ्या प्रेमाला ती शिखरावर 

पोहचवणारी असेल....



Rate this content
Log in