घडवले
घडवले
1 min
480
तुझ्या प्रेमात उपाशी जवळ ये समुद्रा तू अशी
शरीराने तू पातळ देवाने तुला आरामात घडवले.....
दिवसभर असतो कामात मन लागत का तुझ कॉलेजात
स्वप्नं पूर्ण होईल तुझे जन्मभर मला नकटे नाक मिळाले.....
स्वप्नं तुझ मी पूर्ण करेन तुझ्या घरी येवून पाणी मी भरेन
जन्माचा साथ दे बटाटे तुला मिळवून नशीब बहरले
