STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

घडू नको

घडू नको

1 min
273

जग जिंकण्याची तुझ्यात आहे हिंमत 

एक दिवस सारे करतील तुझी किंमत 

शांत रहा तू उगीच कोणाशी नडू नको......


तुझ्या आहे मुठीत तुझ्या स्वप्नांचा खेळ 

अहंकारात जगू नको होईल सारी भेळ 

सत्यात तू जग कधी खोट्यात घडू नको.....



साहित्याला गुण द्या
लॉग इन