Jaishree Ingle
Others
दरवळला हवेत हा प्रेमाचा गंध
तुझ्या श्वासातून येतो माझा सुगंध
तूझी अदा मारे माझ्या अवती भवती फेरा....
मदमस्त सखे तूझी ही जवानी
माझी काया झाली तुझीच दीवानी
प्रेमाच्या आठवणी घालू लागल्या घेरा..
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी