Jaishree Ingle
Others
मित्राच्या लग्नात बनला सीन
पाहून तिची अदा मस्त रंगीन
काय गोड हसून लाजून गेली ती.....
उठता बसता तिचाच चेहरा दिसतो
मी वेडा लोकात उगीच एकटा हसतो
माझा सगळा नशा उतरवून गेली ती.....
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी