गायला
गायला
1 min
241
नाही जमत मला,
ते घरचं खायला।
अन बाहेरच्याच गायला॥
नाही जमत मला।
ते राजकारण करायला॥
नाही जमत मला,
ते घरचं खायला।
अन बाहेरच्याच गायला॥
नाही जमत मला।
ते राजकारण करायला॥