Jaishree Ingle
Others
तुजविन माझ्या जीवनात अंधार
तुझ्याच हाती माझा सारा संसार
तुझ्या दर्शनासाठी जागल्या किती राता...
दिन रात तुझं स्मरण करतो
एक तूच माझं दुःख हरण करतो
जीवन बहरले तुझे नाम मोरया गाता...
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी