गाडी
गाडी
1 min
378
मी आहे सखे साधा
मी राहतो सीधा
स्वभाव माझा भोळा
मी जगावेगळा
समजू नको फालतू माझ्या
ही घरी आहे गाडी...
मी आहे सखे साधा
मी राहतो सीधा
स्वभाव माझा भोळा
मी जगावेगळा
समजू नको फालतू माझ्या
ही घरी आहे गाडी...