एकट्यानी
एकट्यानी
1 min
272
लोडशेडींग असते आठवडी आमची,
आठवडाभर दिवसा तर आठवडाभर रात्री.
रातव्यानी दिलेलं पाणी,
बिन उजेडाचं एकट्यानी