Jaishree Ingle
Others
अवघड आहे ही काळी रात
दुःख सोबत आहे माझ्या एकांत....
हसतात तारे आकाशातले
काही उरले ना आता कशातले
सुखाचा वारा ही झाला आहे संत....
जीवनाचा रिकामा का भाग
हरलो क्षण मला येईना जाग
मनातील माझ्या भावनांची खंत....
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी