STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

दूरव्याचा

दूरव्याचा

1 min
310

केला गं नशा मी दूरव्याचा 

काय करू मी तू दिलेल्या पुराव्याचा 

बंधनात जीवन झालं माझं लागू....


एकटा तूझी वाट पाहतो 

दिन रात तुला ताऱ्यात पाहतो 

तुटलेल्या ताऱ्याला मी काय मागू.....


Rate this content
Log in