STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

दुःखात

दुःखात

1 min
345

तुझ्या दुःखात भिजून 

चाललं जीवन माझं 

माझ्या ओठांवर नेहमी 

असतं नाव तुझं 

आठवण तुला करतो 

कठीण मरणं माझं


साहित्याला गुण द्या
लॉग इन