दिशा
दिशा
1 min
3.3K
व्यापल्या दिशा दाही
तिच्या रसाळ बोलीने
डंका दूर वाजतो
सजत्याहे मैफिली
समुद्राच्या पल्याड कुठे
नित्य नव्या बोलीतला