Jaishree Ingle
Others
सहन होईनात मजला तुझे दुरावे
सांग साजणी मी काय माझे करावे
मी केला प्रेमाविना कुठला ध्यास नाही.....
माझ्या शरीरातली आत्मा घाबरली
तू दूर कुठे जाऊन राणी अवतरली
तुझ्या प्रेमात का माझा सखे वास नाही.....
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी