STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

धाक.

धाक.

1 min
251

सुख दुखात सात देणारे 

माझे ते यार 

तुझ्यासाठी मी काही करायला 

नेहमी तयार 

माझा राग करे समोरच्याला 

राख..... 

तुझ्या गावात चर्चे 

करे मित्रानं वर मन 

खोलून खर्चे 

तुझ्या प्रेमाचा आणि मित्रांचा 

मला धाक....


Rate this content
Log in