STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

धाग्यावर

धाग्यावर

1 min
195

बोले ठेव तू मन जाग्यावर 

आपल प्रेम मनाच्या धाग्यावर 

मी तूझी जशी दुधावरची साय.....


आवडते रे मला तूझी अकड

मला रे तू तुझ्या मिठीत जकड 

मी तुझ्या समोर बोलू नको बाय बाय.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन