STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

दगा

दगा

1 min
450

प्रेमाची ती खेळी खेळणार आहे 

माझी राणी मला दगा देणार आहे....


दूराव्याची ती जात आहे आशेवर 

प्रेमाचा खेळ थांबला आहे दिशेवर

डोळ्यातून तिचे अश्रू गाळणार आहे....


तिला विसरून मी जगणार कसा 

मी तुझाच राहीन जसाच्या तसा 

मी आता जगाचं हसू बनणार आहे...


बोलण तीच ऐकून भूक ही लागेना 

तीच्याविना कुठल माझ स्वप्न जागेना

हसत हसत ती माझं स्वप्न मोडणार आहे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन