STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

देव

देव

1 min
395

दगडाचा देव माझा तू 

दगडासारखाच राहिलास

काय हाल झाले जीवनाचे 

 खेळ हा का? मांडिलास


तुझ्या नामाचा जप 

जपतो मी दिन रात

काय करू अता सांग तू 

नेहमीच आलास तू मज दुःख देतं 


मला ही अता त्या 

पुरोगामी विचार खरा वाटू लागल आहे

पण तुझं अस्तित्व नाकारण्यास 

मनासी सतत वाद लागला आहें


काय रे तू कुठं कुणा पावतो

तुझ्या नामाचा जप करण्यात 

मी माझा अखा दिन लावतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन