STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

डोळा लागेना

डोळा लागेना

1 min
246

माझ्या डोळ्याला डोळा लागेना 

एक तुझ्यामुळे सख्या साजना....


पायात घातलेत मी पैंजण 

तुझ्या प्रेमात वाजे छनछन 

माझं प्रेमं तुला कसं रे कळेना....


तुझं मन मला का इतकं छळतं

माझं काळीज तुझ्यासाठी जळतं 

माझं भाग्य तू मला का मिळेना....



Rate this content
Log in