STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

डीलीट

डीलीट

1 min
294

काही नाही माझी चूक 

तु चेक कर माझ फेसबुक 

तुझी शपथ मी सगळ्या 

मुलींना ब्लॉक केले....


एकच स्वप्न जे तू बोले ते 

मी पूर्ण करावं 

यार दोस्त करतात हट्ट म्हणून 

लागत प्याव

कधी काळी मुलींचे फोन येत 

होते त्यांचे नंबर मी डीलीट केले...


साहित्याला गुण द्या
लॉग इन