STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

दाता

दाता

1 min
171

सूख मिळतं मला तुझ्याचं चरणीं 

पूजा करून करतो तूझी मनं धरणी 

गजानना तुचं आहे माझ्या भक्तीचा दाता....


सुखकर्ता तुचं आलास माझ्या घरी 

उपकार केला गणरायाने माझ्यावरी 

बाप्पा मोरया गुणगान गातो आता


साहित्याला गुण द्या
लॉग इन