दारिद्र्य
दारिद्र्य
1 min
263
नशीब रेखाटल
याचं हातानी ,
भाळी दुःख दारिद्र
लिहिलं विधात्यांनी ॥
कर्म आयसे जुळले
नशीबी भोग आले ,
सहता सहता व्याकुळले
प्राण वेदनानी ॥
दुःख असंहनीय हे
प्राण शी करती घायाळ ,
वाहती अश्रू धारा
धया धया या लोचनानी ॥