STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

दार

दार

1 min
436

मन तुटलं आहे माझं अंदर 

जगात तूचं एक आहेस सुंदर 

माझ्या प्रेमाची तूच नीव 

ताऱ्यांच्या शहरात जातो घेऊन....


अगं सांग तू कीती मी रडू 

तुला का प्रेम वाटे कडू 

ओलांडून बघ प्रेमाची शीव 

का बसलीस तू दार मनाचं लावून....


साहित्याला गुण द्या
लॉग इन