STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

दांडा

दांडा

1 min
139

काय मिळतं रे एकमेकांना 

गालबोट करून 

जे मिळणार असतं ते तर 

घेतो रे दुसराच गिळून 


पण जाऊद्या हे सारं चुलीत 

आपला रोजचा धंदा मांडा 

भांडा भक्तांनो भांडा 

घेऊन काट्या कुऱ्हाडीचा दांडा 


साहित्याला गुण द्या
लॉग इन