STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

चष्मे

चष्मे

1 min
339

तुझ्या प्रेमात लागलो उडू 

तू गोड सारे जग वाटे कडू 

पाय ना माझे जमिनीवर राहिले 

माझ्या डोळ्यावर तुझ्या प्रेमाचे 

चष्मे लागले ...


तू तिरक्या नजरेने असे पाहिले 

सखे मन माझेच ना आता 

राहिले...


हे जग मी विसरून गेलो 

तुझ्या ओठीत 

जन्माचे सुख मिळाले मला 

तुझ्या मिठीत 

तुझ्या प्रेमात माझे दुःख मी 

विसरले...


साहित्याला गुण द्या
लॉग इन