Jaishree Ingle
Others
जो तो येतो गोड बोलून जातो
हसून मला काय तो ठगुन जातो
सारंच मायाजाळ होतं आशेचे हरणं...
केला नशिबाने नशिबाचा खेळ
जगण्याला का अपुरी पडे वेळ
नमस्कार कोणा करु हरवले चरणं ....
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी