Jaishree Ingle
Others
तू नजरेला नजर मिळवली
मला तू प्रेमाची तार कळवली
तूझी बेईमान अदा निघाली चोर....
तू बनविले आज किती मित्र
डोळ्यात तुझ्या किती चित्र
शोध सापडतील अगाऊ मोर....
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी