STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

चंदन

चंदन

1 min
269

अतूट बहिण-भावाचं नातं 

प्रेमाने रोज आमचं भांडण होतं 

तिच्या प्रेमात माझं घर जसं नंदन....


राखी बांधते ओवाळून आरती 

माझ्या बहिणीचा मी सारथी 

मी तिच्यापासून दूर जसं चंदन....


Rate this content
Log in