STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

छळालं

छळालं

1 min
258

नात्यांची चालत आहे रस्सीखेच 

जो पुढे जाईल त्याला तिथेच ठेच

सारं गणगोत का मलाच छळालं.....


कोणी आहे का ईथे माझा भाऊ 

त्याला पाहिजे फ़क्त पैशाचा खाऊ 

माझ्या अश्रूत त्याचं सुख किती गळालं....


साहित्याला गुण द्या
लॉग इन